प्रभाग विकासासाठी प्रस्तावित संकल्पना
नागरिकांच्या सूचनांवर आधारित विकास आराखडा
CCTV सर्व्हिलन्स
संपूर्ण प्रभागात High-Quality CCTV
चौक, शाळा, उद्याने व व्यस्त रस्त्यांवर कव्हरेज
थेट पोलीस नियंत्रण कक्षाशी जोडणी
सुसज्ज रस्ते आणि आधुनिक ड्रेनेज
अंतर्गत रस्त्यांचे मजबुतीकरण
पूर्ण ड्रेनेज नियोजन आणि पाणी साचण्याचा प्रश्न समाप्त
स्वच्छ, सुरक्षित आणि व्यवस्थित रस्ते
“टप्प्याटप्प्याने LED लाईट बसवण्याचा प्रयत्न”
प्रत्येक गल्लीत LED लाइट्स
बंद लाईटची तत्काळ बदलणी
उद्याने व सार्वजनिक ठिकाणी High-Mast Light
डास नियंत्रण आणि धूर फवारणी
नियमित डी-फॉगिंग
मलेरिया/डेंग्यू रोखण्यासाठी मासिक फवारणी
आरोग्यदायी प्रभाग
जन्म/मृत्यू दाखला
घरपोच सेवेची संकल्पना
सुविधा विकास आराखड्यात समाविष्ट
डिजिटल अर्ज → व्हेरिफिकेशन → घरपोच दस्तऐवज
महापालिका शाळांचे आधुनिकीकरण
शाळांमध्ये CCTV
पिण्याचे पाणी, स्वच्छ शौचालये
स्मार्ट क्लासरूम व खेळ सुविधा
विद्यार्थ्यांसाठी विशेष विकास उपक्रम
महापालिका शाळांमध्ये Coding, Robotics, AI वर्कशॉप
नियोजित भाजी मार्केट
विक्रेत्यांसाठी ठराविक जागा
स्वच्छ, सुव्यवस्थित बाजारपेठ
वाहतूक कोंडी कमी
ट्रॅफिक सिग्नल व वाहतूक नियोजन
गर्दीच्या चौकांवर सिग्नल बसविण्याचा पाठपुरावा
सुरक्षित रस्ते व पादचारी सुरक्षा
Grass Cutting आणि स्वच्छता
नियमित गवत कापणी
मोकळ्या जागांची स्वच्छता
साप/डासांचा धोका कमी
24×7 डिजिटल तक्रार प्रणाली (App + Web)
प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र डिजिटल तक्रार सुविधा
फोटो अपलोड → तक्रार नोंद → ट्रॅकिंग → Status अपडेट
पूर्ण पारदर्शकता आणि जलद निवारण
सार्वजनिक उद्यानांमध्ये मोफत Open Gym
महिलांसाठी स्वतंत्र फिटनेस झोन
योगा व ध्यान केंद्र
ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र
वाचनालय, वृत्तपत्र वाचन सुविधा
आरोग्य तपासणी शिबिरे
सांस्कृतिक कार्यक्रम व मनोरंजन उपक्रम